कोकण

दापोली लायन्स क्लबने बसस्थानकासाठी दिले कचरा डबे

CD

-rat१०p९.jpg-
२५N९७७५६
दापोली ः लायन्स क्लबकडून कचऱ्याचे डबे स्वीकारताना दापोली आगाराचे सर्व अधिकारी व कर्मचारी.
----
‘लायन्स’कडून बसस्थानकासाठी कचरा डबे
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १० : शहरातील स्वच्छता राखण्यासाठी आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली लायन्स क्लबच्यावतीने बसस्थानकात कचऱ्याचे डबे मोफत बसवण्यात आले. या उपक्रमामुळे बसस्थानक परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या गैरसोयींनाही दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमाचे उद्‍घाटन लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सुजय मेहता, महेंद्र जैन, अरुण गांधी, प्रसाद मेहता, मनोहर जैन, प्रशांत पुसाळकर, राज्य परिवहन महामंडळाचे राजेंद्र उबाळे तसेच भाग्यश्री प्रभुणे, हर्षल नाफडे, मदन संसारे, मुनाफ राजापकर आदी मान्यवर उपस्थित होते. लायन्स क्लबच्या या उपक्रमामुळे ‘दापोली स्वच्छ शहर मोहिमेला’ चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या उपक्रमाचे स्वागत करत लायन्स क्लबचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind vs SA 2nd Test : आता हेच राहीलं होतं...! दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकाने भारतीय संघाची लायकीच काढली, गौतम गंभीर कुठं गेले?

Latest Marathi News Live Update : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दोन उपमुख्यमंत्र्यांच्या बुलढाण्यात 5 सभा

'ट्रॅव्हल्स-पिकअपचा भीषण अपघात'; एक ठार, दोघे बेशुद्ध, दहा जखमी; साेलापूर जिल्ह्यातील घटना, जखमी बार्शी तालुक्यातील..

Indian Constitution Day 2025: भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या सविस्तर

Chh. Sambhajinagar Crime: ‘ती’ने पाकिस्तानात पाठवले तीन लाख हवालाचाही वापर, पडेगावच्या महिलेची स्थानिकसह एटीएसकडून चौकशी

SCROLL FOR NEXT