कोकण

खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे मंगळवारी बक्षीस वितरण

CD

खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे
मंगळवारी बक्षीस वितरण
चिपळूण, ता. ११ ः चिपळूण पालिका, सह्याद्री निसर्गमित्र संस्था आणि नाटक कंपनी चिपळूण यांच्या सहकार्याने घेतलेल्या प्लास्टिकमुक्त होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ १४ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. सप्टेंबर महिन्यात या उपक्रमात एकूण १५२ महिलांनी सहभाग घेतला. सहभागी महिलांनी जमा केलेल्या प्लास्टिकच्या प्रमाणानुसार, ५०० ग्रॅम प्लास्टिक जमा करणाऱ्या प्रत्येक महिलेला एक कुपन दिले गेले. एकूण ५५८ किलो प्लास्टिक शहरातील विविध भागांतून जमा करण्यात आले. विशेष म्हणजे ७ किंवा त्याहून अधिक कुपन जमा करणाऱ्या ५६ महिलांना विशेष गौरव देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, मुख्याधिकारी विशाल भोसले, सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे, नाटक कंपनी चिपळूणचे अध्यक्ष मानस संसारे, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: करुणा अन् धनंजय मुंडे यांच्यात न्यायालय करणार मध्यस्थी; म्हणाल्या, ''पुन्हा भेट नको..''

Theur Accident : थेऊरमध्ये भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत ९ दुचाकींचा चक्काचूर; चालकावर गुन्हा दाखल!

Unique Amla Candy Recipe: हटके पद्धतीने बनवा इम्युनिटी वाढवणारी आवळा कँडी; आजच ट्राय करा 'ही' सोपी रेसिपी!

Solapur Election : तीन उमेदवारांच्या अर्जावरील आपिलाचा निकाल कायम; न्यायालयाने निर्णय अधिकाऱ्यांना दिला पाठिंबा!

Latest Marathi News Live Update: पुण्यात विवाहित महिलेने ९व्या मजल्यावरुन उडी मारुन दिला जीव

SCROLL FOR NEXT