कोकण

-कुवेशी शाळेत बांबूकाम कार्यशाळा

CD

-rat२५p१५.jpg ः
P२५O००४१८
राजापूर ः बांबू कारागीर अरुण कांबळे यांनी प्रात्यक्षिकासह तयार केलेल्या विविध वस्तूंसोबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक.
-----
कुवेशी शाळेत बांबूकाम कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः तालुक्यातील कुवेशी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील कौशल्यधारित शिक्षण उपक्रमांतर्गत बांबूकाम कार्यशाळा झाली. या कार्यशाळेमध्ये बांबू कारागीर अरुण कांबळे यांनी बांबूच्या सहाय्याने दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणार्‍या पर्यावरणपूरक कोणकोणत्या वस्तू बनवता येतात, याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
या वेळी सरपंच मोनिका कांबळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधिका आराबेकर, उपाध्यक्षा दिया आडिवरेकर, मेघना जोशी, पूजा लिंगायत, संगीता नानारकर, माधुरी बावकर, प्रणाली आडिवरेकर, मुख्याध्यापक रंजना सोनवणे, उपशिक्षक संतोष डुमणे, हरिभाऊ भोसले आदींसह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांबळे यांनी बांबूच्या सहाय्याने पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवणे, बुके निर्मिती, पर्यावरपूरक वस्तूंचा वापर करून बुके सजावट करणे या संबंधित मार्गदर्शन करताना प्रात्यक्षिकासह विद्यार्थी, पालक यांच्याकडून बुके आणि अन्य वस्तू बनवून घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Dmart Sale : डीमार्ट तुम्हाला लुटतंय? DMart बाहेर आईस्क्रीम,पॉपकॉर्न विकणारे कोण असतात माहितीये? हे सिक्रेट पाहा नाहीतर खिसा होईल रिकामा

AI Career: AI मध्ये करिअर करायचंय? ऑस्ट्रेलियातील टॉप युनिव्हर्सिटीजची यादी येथे पहा!

Latest Marathi News Live Update : संत गोरोबाकाकाची पालखी पंढरीच्या कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ

SCROLL FOR NEXT