कोकण

क्रिकेट निवड चाचणी १ व २ नोव्हेंबरला

CD

क्रिकेट निवड चाचणी १ व २ नोव्हेंबरला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन व चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने १ नोव्हेंबरला रत्नागिरीत कोळंबे येथील मैदानावर आणि २ रोजी चिपळूण येथील पवान तलाव मैदानावर निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या वेळी १६ वर्षांखालील मुलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी व चिपळूण येथे होणाऱ्या या निवड चाचणीत ज्या खेळाडूंचा जन्म १ सप्टेंबर २००९ नंतर झाला आहे, अशाच खेळाडूंना सहभागी होता येईल. शनिवारी (ता. १) ला रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरूख व संगमेश्वर येथील खेळाडूंनी रत्नागिरीतील कोळंबे मैदानावर सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे तर रविवारी (ता. २) चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड व दापोली येथील खेळाडूंनी पवन तलाव, चिपळूण येथील मैदानावर सकाळी ९ वा. उपस्थित राहावे. खेळाडू क्रिकेट गणवेशासह सर्व क्रिकेट साहित्य घेऊन निवड चाचणीत सहभागी होतील, असे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण भैय्या सामंत, कार्यवाह दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, सचिव बिपिन बंदरकर यांनी सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Semifinal: ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस! शफली वर्माचे पुनरागमन, पण कांगारूंच्या ताफ्यात शतक करणारी कर्णधारही परतली; पाहा Playing XI

Manusmriti Controversy : मनुस्मृती पुन्हा चर्चेत; कामगार धोरणाच्या मसुद्याने पेटला वाद, काँग्रेसचा मोदी सरकारसह RSS वर हल्लाबोल

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय; भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात, आजपासूनच नियम लागू

Viral Video : 52 व्या वर्षी महिमा चौधरीने दुसऱ्यांदा केलं लग्न ? व्हिडीओ झाला व्हायरल, जाणून घ्या सत्य

Bombay High Court: फक्त शिवीगाळ म्हणजे गुन्हा नाही : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT