कोकण

हजार पणत्यांच्या प्रकाशात किल्ले गगनगड उजळला

CD

00750

हजार पणत्यांच्या प्रकाशात
किल्ले गगनगड उजळला
नांदगाव, ता. २७ ः किल्ले गगनगड येथे प्रतिवर्षीप्रमाणे दिनांशिवशौर्य प्रतिष्ठान परिवारातर्फे आयोजित दीपोत्सव व मशाल महोत्सव सोहळा आणि गडदेवता पूजन किल्ले गगनगड येथे उत्साहात झाला. गगनबावडा येथे आयोजित या सोहळ्याचे हे तिसरे वर्ष होते. किल्ले गगनगड व्यवस्थापक बापूसाहेब पाटणकर, ट्रस्टी संजय पाटणकर, रमेशराव माने आदींसह प्रतिष्ठानचे मावळे दिगंबर राऊत, अजित कुडकर, प्रसाद भोई, संदेश कुडकर, देविदास शेंगाळे, शंकर तारे, शुभम मांजरेकर, अतुल हडशी, राज चिले, दशरथ इंगळे, प्रवीण शेंगाळे, सुजित शेंगाळे, गणेश माने, संदेश हर्याण, योगेश इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रज्वलित केलेल्या १००० पणत्यांच्या प्रकाशात गगनगड उजळून निघाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! India vs Pakistan सामना १५ फेब्रुवारीलाच होणार; मोहसिन नक्वी यांचा खोटारडेपणा उघड

Ajitdada Pawar : बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक पाऊल; आता 'अजितदादा पवार' नावाने ओळखली जाणार संस्था, संचालक मंडळाचा मोठा निर्णय

Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...

IIT Bombay Research : रेशीमकिडे न मारता मिळणार रेशीम! IIT बॉम्बेचा 'जीवोदय' प्रकल्प यशस्वी; कोल इंडियाच्या पाठिंब्याने प्रयोग, वाचा सविस्तर

Sensex Today : अवघ्या 20 मिनिटांत शेअर बाजारात 20 लाख कोटींचा नफा! गुंतवणूकदार मालामाल, ऐतिहासिक वाढीमागची ही '3' मोठी कारणं

SCROLL FOR NEXT