कोकण

गांधी शाळेत साकारला प्रतापगड

CD

-rat२८p११.JPG-
२५O००९५४
लांजा ः कस्तुरबा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेला किल्ला.
-----
गांधी शाळेत साकारला प्रतापगड
लांजा, ता. २८ ः शहरातील कस्तुरबा गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन प्रतापगड किल्ल्याची देखणी प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे यामध्ये शिवकालीन किल्ल्याची ही प्रतिकृती विद्यार्थ्यांनी साकारली आहे. यात किल्ल्याचे प्रवेशद्वार, बुरूज, तोफ, तटबंदी आणि दरवाजा यांचे बारकावे अचूकपणे दर्शवण्यात आले आहेत. किल्ल्याच्या सजावटीसाठी माती, कागद, थर्माकोल, रंगीत कागद आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. कागद, पुठ्ठ्यांपासून नक्षीकाम, कलाकुसरीच्या वस्तू तयार करून त्याची विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis on Thackeray Unity : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर फडणवीस काय म्हणाले? 'ठाकरेंचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराचा'

VIJAY HAZARE TROPHY : पहिली धाव अन् विराट कोहलीच्या नावावर मोठा पराक्रम; सचिन तेंडुलकरनंतर असा विक्रम करणारा भारतीय

BMC Election: शरद पवारांच्या पक्षाने फुंकली ‘तुतारी’! महापालिकांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

PCMC Election : पुढील आठ दिवस लगबगीचे; महापालिका निवडणूक उमेदवारी अर्ज वितरण; स्वीकृती सुरू

अक्षय खन्ना आता फुल्ल हवेत! धुरंधर सिनेमानंतर ट्रेण्डवर येताच 'दृश्यम 3'साठी मागितली मोठी फी, सिनेमा सोडल्याचा दावा

SCROLL FOR NEXT