कोकण

कुडाळ केळबाई देवीची सोमवारी वार्षिक जत्रा

CD

swt3013.jpg
01374
श्री देवी केळबाई

कुडाळ केळबाई देवीची
सोमवारी वार्षिक जत्रा
कुडाळः शहरातील श्री देवी केळबाईचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी (ता. ३) होणार असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळपासून ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, गाऱ्हाणे बोलणे, रात्री ११.३० वाजता फटाक्यांच्या आतषबाजीत श्री देवी केळबाईची पालखी मिरवणूक, १२.३० वाजता आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. आकर्षक विदयुत रोषणाई हे या जत्रोत्सवाचे आकर्षण आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित पवार यांचं निधन... विमान अपघाताची प्रत्येक अपडेट LIVE

अवकाळीच्या ढगानं घात केला, अजितदादांच्या विमानाचा अपघात कमी दृश्यमानतेमुळं, नेमकं काय घडलं?

Blood Pressure Control: फक्त मीठ कमी केल्यानं बीपी कंट्रोल होतो का? डॉक्टरांनी सांगितलेलं धक्कादायक सत्य

Latest Marathi News Live Update : Devasted, अजितदादांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंचं व्हॉटसअप स्टेटस

Gold Price Today : अमेरिकन फेडच्या निर्णयापूर्वी सोनं-चांदी चमकले! सोनं ३,२०० रुपयांनी महागलं, जाणून घ्या आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT