कोकण

महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या सौ. प्रतिभा लोंढे यांना ‘टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड’

CD

- rat5p6.jpg-
25O02547
रत्नागिरी ः शिरगाव येथील महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरीच्या प्रतिभा लोंढे यांना टीचर्स एक्सलन्स अॅवॉर्डने गौरवण्यात आले.

प्रतिभा लोंढे यांना ‘टीचर्स एक्सलन्स अॅवॉर्ड’
रोटरी क्लबतर्फे सन्मान; महर्षी कर्वेच्या प्राध्यापिका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः शहराजवळील शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाच्या प्रतिभा लोंढे यांना रोटरी क्लबतर्फे ‘टीचर्स एक्सलन्स अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.
रोटरी क्लबचा पुरस्कार वितरण कार्यक्रम रत्नागिरीतील विवेक हॉटेलमध्ये झाला. गेल्या ६८ वर्षांपासून रोटरीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. दरवर्षी शिक्षणक्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी टीचर्स एक्सलन्स अॅवॉर्ड किंवा नेशन बिल्डर अॅवॉर्ड दिला जातो. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल डॉ. लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते लोंढे यांचा गौरव करण्यात आला. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सचिव वीरकर, वरिष्ठ रोटेरियन दिलीप भाटकर, धरमसी चौहान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कळंबटे आणि वेदा मुकादम यांनी केले. लोंढे या गेल्या तीन वर्षांपासून महर्षी कर्वे महिला महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रेकिंगला जाते सांगून लोणावळ्याला गेली; मुंबईत LLB करणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा ४०० फूट खोल दरीत आढळला मृतदेह

Pune News: पुणे बनणार संरक्षण अर्थकारणाचे संशोधन हब: जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, सांगवीत ‘एनएडीएफएम’च्या संकुलाची उभारणी!

Latest Marathi News Live Update : भारतावरील आयातशुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के करणार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Pune News: टायगर पॉइंट दरीत आढळला तरुणीचा मृतदेह; नवी मुंबईच्या श्रेया पती यांचा मृत्यू, लोणावळ्यात नेमकं काय घडलं!

Ajit Pawar Plane Crash : विमान अपघातानंतर अजित पवार यांची ओळख घड्याळामुळे नव्हे तर दुसऱ्या कारणामुळे पटली; पोलिस सुत्रांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT