कोकण

वंदे मातरमचा उत्सव

CD

‘देव, घैसास, कीर’मध्ये
वंदे मातरमचा उत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनाच्यावतीने आज वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे १५० वे वर्ष साजरे केले. निमित्ताने महाविद्यालयामध्ये निबंध व पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केली होती. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला अद्वितीय स्थान आहे. वंदे मातरम् हे गीत देशभक्ती, स्वाभिमान व बलिदानाची भावना जागृत करणारे गीत आहे, असे या वेळी प्रा. मिथिला वाडेकर यांनी सांगितले. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन केले. या कार्यक्रमाला प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. राखी साळगावकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. मिथिला वाडेकर, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर्या जाधव हिने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra political news : पवार कुटुंब दिल्लीकडे रवाना; खासदार सुप्रिया सुळेही राजधानी दिल्लीत, राजकीय चर्चांना उधाण

Indapur ZP Election Result : भरणे-पाटील जोडीच्या मैत्रीवर जनतेची मोहर; जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागा जिंकल्या

Latest Marathi News Live Update : आपल्या शेतकऱ्यांवर दया मागण्याची वेळ येईल - राहुल गांधी

मुंबईत देशातील पहिला म्युझिकल रोड! वाहनचालकांना जपान–दुबईसारखा फील येणार; पण कुठे? जाणून घ्या...

Kolhapur shivaji University : शिवाजी विद्यापीठात डिजिटल मूल्यमापनाचा वेग; बीसीए-बीबीए उत्तरपत्रिकांचीही ऑन स्क्रीन तपासणी

SCROLL FOR NEXT