कोकण

वंदे मातरमचे समूहगान

CD

- rat७p१०.jpg-
P२५O०२९४८
रत्नागिरी ः येथील कोकण रेल्वेच्या विभागीय कार्यालयात वंदे मातरमचे समूहगान करण्यात आले.

कोकण रेल्वेच्या कार्यालयात
वंदे मातरमचे समूहगान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः वंदे मातरम् या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकात आणि कार्यालयांमध्ये वंदे मातरमचे समूहगान करण्यात आले.
थोर दिवंगत कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम् गाण्याला आज दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. हे गीत प्रथम त्यांनी लिहिलेल्या आनंदमठ नामक त्यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरीचा भाग होते. त्यानंतर हे गाणे राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले. त्या गाण्याचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आजपासून एक वर्षभर साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयासह सर्वच स्थानकात रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या गाण्याचे समूहगान केले. विभागात कार्यालयात विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi BJP Leader Video : "हिंदी शिक नाही तर चालता हो"... भाजपच्या महिल्या नेत्याची अफ्रिकन फुटबॉलपटूला धमकी, व्हिडिओ व्हायरल

तुमची जागा आमच्या पायाजवळ! Vaibhav Suryavanshi च्या कृतीने पाकड्यांचा जळफळाट; मोहसिन नक्वी, सर्फराज अहमदची रडारड, ICC कडे तक्रार

Latest Marathi News Live Update : श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मच्छिमारांना अटक

Kolhapur City : हद्दवाढीअभावी कोल्हापूरचा श्वास कोंडला; विकास, उत्पन्न आणि भवितव्य धोक्यात

विजय साळगावकर '2 ऑक्टोबर'ला पुन्हा भेटीला येणार, दृश्यम ३ ची घोषणा, अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत?

SCROLL FOR NEXT