कोकण

गावडेंसह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत

CD

03136

गावडेंसह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत
वेंगुर्ले, ता. ८ ः येथील पालिकेचे निवडणुकीचे बिगुल वाजताच, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. माजी नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर प्रमुख उपस्थित होते. वेंगुर्ले येथील स्वामिनी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याला जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, कोस्टल विभागप्रमुख काशिनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते. आंबा बागायतदार मोहन गावडे, बबन नार्वेकर, सुमित गावडे, बाळकृष्ण हुले, सुहास जाधव, गीतांजली केरकर, आदित्य खानोलकर, सुरेंद्र चव्हाण, रोहिणी लोणे, अक्षय कुबल, प्रसाद बाविस्कर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

Man in burqa mumbai local Video : मुंबई लोकल ट्रेनच्या महिला डब्यात बुरखा घालून घुसला पुरूष अन् मग...

Solapur News : लग्नास नकारानंतर तरुणाने संपविले जीवन; मुलीला समोर बसून विचारण्याची केली होती विनवणी

T20 World Cup: अमेरिकेविरुद्ध संकटमोचक ठरलेल्या कर्णधार सू्र्यकुमारचा मोठा विक्रम; विराट कोहली, बाबर आझमला टाकलं मागे

SCROLL FOR NEXT