कोकण

कणकवलीत २७ जणांचे रक्तदान

CD

03260

कणकवलीत २७ जणांचे रक्तदान
कणकवली, ता. १० : तालुका पत्रकार संघ हा नेहमीच बातम्यांचा मंच म्हटला जातो. आता तो समाजातील मानवतेचा मंच झाला आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी येथे केले.
कणकवली तालुका पत्रकार संघ, सिंधु रक्तमित्र संघटना प्रतिष्ठान, सिंंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील भवानी सभागृहात रक्तदान शिबिर झाले. उद्‍घाटनप्रसंगी प्रांताधिकारी बोलत होते. यावेळी ज्‍येष्‍ठ पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते अशोक करंबेळकर, सिंधु रक्तमित्र संघटनेचे मकरंद सावंत, जिल्हा रक्तपेढीच्या डॉ. भारती ठोंबरे आदी उपस्थित होते.
शिबिरात २७ जणांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी रक्तपेढीची प्रांजली परब, नितीन तुरनार, जोसेफ पिंटो, मयुर शिंदे, गणपत गाडगे, सागर सावंत, आदींनी मेहनत घेतली. प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. भगवान लोके, संजय सावंत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

Hug Day in Valentine Week : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...; नात्यांना सावरण्यासाठी कधीकधी स्पर्शाची उब हवी असते!

SCROLL FOR NEXT