कोकण

मळेवाड ग्रामपंचायतीतर्फे कर्मचाऱ्यांना ''एआय''चे धडे

CD

03923

मळेवाड ग्रामपंचायतीतर्फे
कर्मचाऱ्यांना ‘एआय’ धडे
मळेवाड, ता. १२ ः ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या वतीने गावातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांकरिता ‘एआय’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा पहिला ‘एआय’ जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान विकसित असून, आपल्या दैनंदिन कामाबरोबरच इतर गोष्टींमध्ये उपयुक्त माहिती मिळण्यासाठी उपयुक्त ठरते.
तालुकास्तरावर गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक व शिक्षक यांनी एआयचे प्रशिक्षण घेतले होते; मात्र इतर शासकीय, निमशासकीय ग्रामपंचायत कर्मचारी यांना एआयबाबत माहिती मिळावी, यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतीतर्फे प्रचार, प्रसिद्धी व माहिती देण्यासाठी आयोजित शिबिरात मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य सेवक गावडे, अंगणवाडी सेविका पूर्वा नाईक, शिक्षक बोळेगावे यांनी उपस्थितांना एआयबाबत मार्गदर्शन केले. सरपंच मीलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, ‘आदिशक्ती’ अध्यक्ष ज्योती शिरसाट आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast: 6 डिसेंबर रोजी मोठ्या हल्ल्याची तयारी, पण 10 नोव्हेंबरलाच केला स्फोट; दहशतीच्या डॉक्टरांचा कट कसा फसला?

Needle Free Injection: आता सुईची भीतीच नाही, सुईशिवाय देता येणार इंजेक्शन; वैद्यकीय सेवेत घडतेय नवी क्रांती!

Company Faced Major Fine : नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यानं टाकला असा डाव, की कंपनीलाच बसला मोठा दणका ; 'मोबाइल' ठरला कारण!

Delhi Bomb Blast: मोठी बातमी! दिल्ली स्फोटातील उमरची दुसरी कार जप्त, कुठे मिळाली? धक्कादायक रहस्य उघड

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

SCROLL FOR NEXT