कोकण

कुडाळात ''विश्वकर्मा'' कारागीर कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

swt254.jpg
O06563
कुडाळ ः विश्वकर्मा कारागीर कार्यशाळेस व्यासपीठावर उपस्थित अभय दप्तरदार, अभय रावेतकर, ऋषिकेश गावडे व अन्य मान्यवर.

कुडाळात ‘विश्वकर्मा’ कारागीर
कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २५ः पंतप्रधान विश्वकर्मा योजना अंतर्गत एमएसएमई मुंबई व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने महालक्ष्मी मंगल कार्यालय कुडाळ येथे गुरुवारी (ता. २०) एक दिवशीय विश्वकर्मा कारागिरांचा परिसंवाद व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन अभय दप्तरदार (डेप्युटी डायरेक्टर एम.एस.एम.ई., मुंबई) यांच्या हस्ते विश्वकर्मा प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. अभय रावेतकर (राज्य समन्वयक, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग विभाग, मुंबई) यांनी विश्वकर्मा योजनेअंतर्गत सादरीकरण करून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी ऋषिकेश गावडे (लिड बॅंक अधिकारी, सिंधुदुर्ग), श्रीपाद दामले (महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र), भैयासाहेब येरमे (सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग), दतात्रय धावरे (विभागीय अधिकारी, एम.सी.ई.डी. मुंबई), समीर ठाकुर (डाक विभाग, सिंधुदुर्ग), रविकांत पांगुळ (विकास अधिकारी, डाक विभाग), बाळकृष्ण पांडव (जिल्हा समन्वयक, एन.एस.डी.सी), दत्तात्रय कुरुंदवाडे (जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी), कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील विश्वकर्मा योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेले कारागीर उपस्थितीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Basketball Player Death : सराव करताना खांब अंगावर पडून बास्केटबॉल खेळाडूचा मृत्यू; क्रीडा अधिकारी निलंबित!

Fire: भीषण अग्नितांडव! सात इमारतींना आग, १३ जणांचा मृत्यू; ७०० लोकांचं स्थलांतर

संमतीचे शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे! 12 महिने दोघांमध्ये संबंध, मग तो बलात्कार ठरतोच कसा?, बॅंक अधिकाऱ्याला न्यायालयाने निर्दोष सोडले; काय झाला युक्तिवाद?

लाचखोर कृषी अधिकाऱ्याच्या घरात ६ पोती कांद्याचे बियाणे! 'लाचलुचपत'च्या अधिकाऱ्यांनी घेतली घराची झडती; शेतकऱ्याने दिलेले ८००० रुपये ठेवले फाईलमध्ये

आवक कमी, तरीही कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंतच भाव! अतिवृष्टी, थंडीमुळे कांद्याला काजळी; सोलापुरातून गतवर्षीपेक्षा यंदा आवक दोन पटीने घटली

SCROLL FOR NEXT