कोकण

टँकर उलटला अन् महामार्ग झाला ठप्प...!

CD

टँकर उलटला अन् महामार्ग झाला ठप्प...!

इंट्रो

मुंबई - गोवा महामार्गावर हातखंबा (ता. रत्नागिरी) कीटकनाशकाचा टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे बुधवारी (ता. २६) सकाळी साडे दहा वाजता वाहतूककोंडी झाली. या अपघानंतर पोलिस प्रशासन, आरटीओ अधिकारी कर्मचारी, महामार्ग पोलिस, एमआयडीसीची अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. महामार्गावरून टँकर काढण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू झाली होती; मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. या परिस्थितीची क्षणचित्रे.
rat26p13.jpg-
06753
हातखंबा येथे रस्त्यावरच टँकर उलटला.
rat26p14.jpg
06754
टँकर काढण्यासाठी अग्निशमन यंत्रणेसह सर्व विभाग घटनास्थळी दाखल झाले होते.
rat26p15.jpg
06755
अपघातानंतर गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनांची कोंडी झाली.
rat26p16.jpg-
6756
मुंबईहून आलेली वाहने अडकून पडलेली होती. दुसऱ्या बाजूच्या मार्गावर एकही वाहन नव्हते.

White House Shooting : अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, दोन जवान जखमी; एक संशयित ताब्यात

Srirampur News: 'काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन'; बाळासाहेब थोरातांकडून आंदोलकांची भेट..

'एका अल्पवयीन मुलीने घरच साेडलं'; पाेलिसांनी रेल्वे रुळावरुन घेतले ताब्यात, तापासात 'हे' कारण आलं समाेर..

शालेय विद्यार्थ्यांना आता वेळेतच एसटी बस! बस रद्द झाली, बसला उशिर झाल्यास करता येणार थेट ‘या’ क्रमांकावर तक्रार; परिवहन मंत्र्यांचा आगारप्रमुखांना सज्जड दम

Beetroot Burger Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी 'बीट बर्गर' ट्राय केलात का? लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT