कोकण

चिपळूण-संक्षिप्त

CD

उपमुख्यमंत्री शिंदे आज चिपळुणात
चिपळूण : चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. केवळ काहीच दिवसांचा प्रचार कालावधी शिल्लक असताना सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली ताकद दाखवण्यासाठी रविवारी (ता. ३०) मोठी जाहीर सभा आयोजित केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिपळूणमध्ये उपस्थित राहून महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचाराचा बिगुल फुंकणार आहेत. चिपळूण शहरातील पवन तलाव शेजारील चौपाटीच्या मोठ्या मैदानी भागात सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

भिलेतील विहिरीच्या कामाचे भूमिपूजन
चिपळूण ः कोयना भूकंप पुनर्वसन योजनेंतर्गत भिले-कुंभारवाडी येथील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विहिरीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. पाण्यासारख्या मूलभूत गरजेची पूर्तता होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. या कामासाठी आमदार शेखर निकम यांनी मंजुरी दिली होती. कार्यक्रमाला नितीन ठसाळे, उपसरपंच उमेश सकपाळ, माजी सरपंच सुभाष गुडेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani Municipal Corporation: हिंदुत्वाचा बालेकिल्ला अन् महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जयंत पाटील वाढदिवस साजरा करणार नाही; कार्यकर्त्यांनाही केलं आवाहन

अंडरवल्ड डॉन छोट्या राजनच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी; काय आहेत सुविधा? अभिनेत्याला कशी मिळतेय वागणूक

Kim Jong Un Successor : उत्तर कोरियाचे हुकूमशहा 'किम जोंग उन' यांचा उत्तराधिकारी ठरला?

T20 World Cup NEP vs ITL: फुटबॉलच्या देशाने इतिहास रचला! इटलीने वर्ल्ड कपमध्ये नेपाळला हरवले; इंग्लंडला धक्का, क गटात खळबळ

SCROLL FOR NEXT