कोकण

रत्नागिरी ः संक्षिप्त

CD

एड्स जनजागृतीसाठी
आज दुचाकी फेरी
रत्नागिरी, ता. ३० ः जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त एड्सविषयी जनजागृती करणे व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून एचआयव्ही तपासणीस प्रोत्साहित करण्यासाठी उद्या (ता. १) डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजता दुचाकीर फेरीचे आयोजन केले आहे. ही फेरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथून सुरु होवून जयस्तंभ मार्गे एसटी स्टँड येथे वळसा घेवून साळवी स्टॉप मार्गे पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालय येथे समाप्त करण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक तथा सदस्य सचिव जिल्हा एड्स नियंत्रण समिती भास्कर जगपात यांनी कळविले आहे

------------
आज रात्री दहा वाजता प्रचार बंद
रत्नागिरी ः पालिका निवडणूक मतदान सुरु होणाच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (ता. २) मतदान सुरु होत असल्यास सोमवारी (ता. १) तारखेला रात्री दहा वाजता प्रचार बंद होईल. त्या वेळेपासून सभा, मोर्चे,ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी. प्रसारण देखील बंद होईल, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कुटुंबियांना भेटताच अश्रुंचा बांध फुटला, सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांनी हंबरडाच फोडला; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

वडिलांचे स्वप्न पूर्ण केल पण स्वतःचं तसंच राहिलं; अजितदादांसोबत अपघातात २९ वर्षीय पिंकी मालीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे-पाटील अंत्यदर्शनाला आले

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण; पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून 'हे' बदल केले

तो वाद अन् 'रणपती शिवराय' चित्रपटाची रिलीज डेट बदलली; 'या' तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सिनेमा

SCROLL FOR NEXT