कोकण

रत्नागिरी- संविधान ग्रंथ प्रदर्शन

CD

rat30p14.jpg-
07578
रत्नागिरी : गोगटे महाविद्यालयाच्या बाबुराव जोशी ग्रंथालयात आयोजित संविधान दिन ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार.

बाबुराव जोशी ग्रंथालयात
संविधान ग्रंथ प्रदर्शन
रत्नागिरी, ता. ३० : गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) (कै.) बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान, भारतीय लोकशाही आणि भारतीय राज्य घटनेवर आधारित विविध राज्यशास्त्रविषयक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आशिष बर्वे, उपप्राचार्या आणि ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. एस. डी. मधाळे, प्रा. निलेश पाटील, डॉ. दिवाकर करवंजे, डॉ. रामा सरतापे, ग्रंथपाल किरण धांडोरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Charter Planes Safety : लहान चार्टर्ड विमानांमध्ये प्रवास करणे खरोखर धोकादायक आहे का?

IND vs NZ, 4th T20I: शिवम दुबेचे ७ षटकारांसह वादळी अर्धशतक, पण एकाकी झुंज ठरली अपयशी; न्यूझीलंडचा भारताविरुद्ध दणदणीत विजय

Vani News : नरहरी झिरवाळ यांच्या आठवणींतील दादा…..

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

सोलापुरातील धक्कादायक घटना! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा; पीडितेच्या बहिणीमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस

SCROLL FOR NEXT