कोकण

एकहाती विजय; पदकांची लयलूट

CD

08636

एकहाती विजय; पदकांची लयलूट

ओटवणे क्र. १ शाळा; केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश

सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ५ ः ओटवणे येथे झालेल्या माजगाव केंद्राच्या क्रीडा स्पर्धेत ओटवणे शाळा क्र. १ ने निर्विवाद वर्चस्व राखत यश मिळविले. सर्व विजेत्या खेळाडूंचे तसेच शिक्षकवृंदाचे शाळा व्यवस्थापन कमिटी तसेच पालक वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
मोठ्या गटातून नंदनी काटाळे-२०० मीटर धावणे प्रथम, लांब उडीमध्ये तृतीय. मयुरी भिसे-लांब उडी प्रथम, श्रावणी खरवत, गोळा फेक प्रथम. वैभवी भानसे-गोळा फेक द्वितीय. सोहम गावकर-गोळा फेक प्रथम, कृष्णा गावकर-उंच उडी प्रथम. मयुरी भिसे-उंच उडी तृतीय, अथर्व मयेकर-२०० मीटर धावणे द्वितीय, लांब उडी तृतीय. देवांगी मेस्त्री-१०० मीटर धावणे तृतीय. मोठ्या गटातून खेळताना मुलांनी वर्चस्व राखले. लहान गटातून कपिल मेस्त्री याने उंच उडीमध्ये प्रथम, अवनी जाधव-१०० मीटर धावणे प्रथम, उंच उडी द्वितीय. शौर्य जाधव-१०० मीटर धावणे प्रथम, अनन्या वारंग-५० मीटर धावणे तृतीय, लांब उडी द्वितीय. निधी मयेकर-उंच उडी प्रथम, लक्ष कर्पे-५० मीटर धावणे तृतीय.
---
खो-खोमध्ये मुलगे, मुलींचा संघ प्रथम
या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक खेळासह सांघिक खेळातही शाळेला यश मिळवून दिले. मोठ्या गटात खो-खोमध्ये मुलगे व मुलींचा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. खो-खो-लहान गट मुलांचा व मुलींचा संघ विजेता ठरला. कबड्डीमध्ये मोठ्या गटात मुले व मुली विजेत्या, लहान गटात मुले व मुलींचा संघ उपविजेता ठरला. समूहनृत्य व समृहनृत्य स्पर्धेत मोठा गट उपविजेता, ‘ज्ञानी मी होणार’मध्ये मोठा गट विजेता ठरला. रिले १०० x ४ स्पर्धेत मोठा गट मुली प्रथम, मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पाकिस्तानच्या संसदेत गाढवाचा धमाकूळ; नेटकरी म्हणाले, तो त्याची जागा शोधतोय... व्हिडीओ व्हायरल

Income Tax Department : सावधान! तुमच्या या 10 व्यवहारांवर आयकर विभागाची कडक नजर; छोटी चूकही नोटीस आणू शकते!

Marathi Breaking News LIVE: सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘सुहाना स्वास्थ्यम्’ Live| Sakal

Mumbai News: वाघांच्या मृत्यूबाबत लपवाछपवी! प्राणीप्रेमींचा आरोप; ‘रुद्र’, ‘शक्ती’च्या मृत्यूमुळे प्रश्न

Farmer News: महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा! किमान आधारभावावर धान खरेदी प्रक्रिया सुरू; पण किती केंद्रावर?

SCROLL FOR NEXT