कोकण

रत्नागिरीची कन्या शर्वरी पावसकरचा गोव्यात गौरव

CD

-rat६p१.jpg-
P२५O०८८१०
गोवा ः गोवा येथे प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारताना आर्किटेक्ट शर्वरी पावसकर व मान्यवर.
----
शर्वरी पावसकरचा गोव्यात गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : रत्नागिरीची कन्या आर्किटेक्ट शर्वरी पावसकर हिला एक अत्यंत मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे. गोवा येथे आयोजित डिझाईन अॅण्ड व्हीजन २५ हे आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाईन आणि रिअल इस्टेटमधील उत्कृष्टतेसाठी दिला जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये शर्वरीला वर्ष २०२५ साठी विश्वासार्ह आणि नावीन्यपूर्ण वास्तुविशारद आणि डिझायनर (महाराष्ट्र) हा बहुमान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी देशातील २८ राज्यांमधून निवड करण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातून शर्वरीची निवड झाली. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार शर्वरीच्या परिश्रम, नवोन्मेषी कामकाज, सर्जनशील दृष्टिकोन आणि वास्तुकलेतील उल्लेखनीय योगदानाचे द्योतक आहे. हा गौरव दोन नॅशनल अॅवॉर्ड विजेते पद्मश्री आर्किटेक्ट जी. शंकर या वास्तुकलेतील महान व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते शर्वरीला प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

Karnataka CM Siddaramaiah : ‘’सरकार अविश्वास प्रस्तावाला तोंड देण्यास तयार'’ ; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं मोठं विधान!

Hapus Dispute: वलसाड हापूस नावाने जीआय टॅगसाठी अर्ज, मालकी हक्कही सांगितला अन्...; कोकणातील हापूस आंब्यावर गुजरातचा दावा

चार हजार मीटर खोल समुद्रात १६० दिवस राहिले वैज्ञानिक; प्रशांत महासागरात जे दिसलं त्याने सगळेच हादरुन गेले

SCROLL FOR NEXT