कोकण

''अभ्यंकर''च्या क्रीडा स्पर्धेत हजार खेळाडूंचा सहभाग

CD

rat१६p१३.jpg-
२५O११०१९
रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटन खेळताना महिला खेळाडू.

‘अभ्यंकर’मध्ये क्रीडास्पर्धांचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये आज विविध क्रीडाप्रकारांतील सामने रंजक ठरले. कॅरम, बुद्धिबळ व टेबल टेनिससारख्या स्पर्धांमध्ये ३०० खेळाडू, क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, कबड्डीत ५०० आणि अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये २०० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका क्रीडाशिक्षक प्रा. लीना घाडीगावकर व प्रा. राकेश मालक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीतीने पार पाडली.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा. महेश नाईक, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर आणि प्रा. मकरंद दामले यांनी मुलांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Malad News : मालाड क्रीक येथील मॅंग्रोव्ह वाचवण्यासाठी मुंबईकरांचे धरने प्रदर्शन..

Latest Marathi News Live Update : गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात

Manchar Protest : भावडी गावकऱ्यांचा सौर प्रकल्पाला विरोध; झाडांची तोड थांबवण्याची मागणी

त्यांचे चरण धुण्यापासून सगळं... 'चार दिवस सासूचे' मालिकेमुळे अभिनेत्रीला मिळालेला साईबाबांच्या आरतीचा मान; म्हणाली-

SCROLL FOR NEXT