कोकण

पर्यटनावर आजपासून पथनाट्य

CD

पर्यटनावर आजपासून पथनाट्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सव २०२६ निमित्ताने सागरकिनारी आणि नैसर्गिक पर्यटनस्थळी जबाबदार पर्यटनावर आधारित पथनाट्य सादर होणार आहेत. रत्नागिरीतील सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण होणार असून, त्याची सुरुवात शनिवारी (ता. २०) रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे होणार आहे. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी पथनाट्य सादर करणार असून, पर्यटन, पर्यावरणाची जाणीवजागृती या निमित्ताने हे पथनाट्य संदेश देणार आहे.
येत्या १५ ते १८ जानेवारी या कालावधीत सागर महोत्सव- सीव्हर्सचे आयोजन आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनद्वारे करण्यात आले आहे. सागरी जैवविविधता, खाडी, कांदळवन संवर्धनासाठी व्याख्याने, संशोधन, अभ्याससहल, पथनाट्य माध्यमातून समुद्राबद्दल जनजागृती व सहभाग वाढवणे या हेतूने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. पथनाट्याच्या माध्यमातून मासेमारी, जबाबदार पर्यटन, सागरी जीवनसुरक्षा या विषयाचे प्रबोधन व जाणीवजागृती करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT