कोकण

नीशा आंबेकर यांचा मास्टर्स स्पर्धेत सुवर्ण स्ट्रोक

CD

-RATCHL२५५.JPG-
२५O१३४३०
चिपळूण ः नीशा आंबेकर यांचा गौरव करताना असोसिएशनचे अध्यक्ष बाळू चव्हाण.
------

निशा आंबेकर यांचा ‘सुवर्ण स्ट्रोक’
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः महाराष्ट्र मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशनतर्फे पुणे येथे राज्यस्तरीय अॅथलेटिक्स, स्विमिंग, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, व्हॉलिबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबलटेनिस आदी स्पर्धा घेण्यात आल्या. चिपळूणच्या करसल्लागार निशा आंबेकर यांनी ४५ वरील वयोगटात सुवर्णपदकांची लयलूट केली. त्यांनी गोळाफेक, थाळीफेक, हॅमर थ्रो, १०० मी. फ्री स्टाईल, २०० मी. फ्री स्टाईल आणि पॉवरलिफ्टिंग या सहा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ५० मी. फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक मिळवले. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. व्यवसायाने कर सल्लागार असलेल्या आंबेकर यांना बीकॉम, एमबीए, जीडीसी अॅण्ड ए चे शिक्षण घेताना शाळा-कॉलेज जीवनापासून खेळाची आवड होती. गेल्या वर्षी शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय खेलो मास्टर्सअंतर्गत विविध क्रीडाप्रकारात आठ सुवर्णपदकांची लयलूट केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्यांचा विविध संस्थांनी पुरस्कार देत गौरव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Fraud Case : जयसिंगपुरात जादा परताव्याच्या आमिषाने पावणेसात कोटींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : देशाच्या तपास यंत्रणांवर आमचा विश्वास नाही- संजय राऊत

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात! IT शेअर्सला मोठा फटका, अमेरिकेचा परिणाम; कोणते शेअर्स घसरले?

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT