कोकण

नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांना शिवराम दळवींकडून शुभेच्छा

CD

13637
सावंतवाडी ः नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांना शुभेच्छा देताना माजी आमदार शिवराम दळवी. शेजारी युवराज लखमराजे भोसले, बाळू परब.

नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांना
शिवराम दळवींकडून शुभेच्छा
सावंतवाडी ः नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आज माजी आमदार शिवराम दळवी यांनी त्यांची पालिकेत भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी युवराज लखमराजे भोसले उपस्थित होते. ​नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर सौ. भोसले यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार दळवी यांनी ही सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी शहराच्या विकासकामांबाबत आणि आगामी नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा केली. ​याप्रसंगी बाळू परब, रेमी आलमेडा यांच्यासह अन्य मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्षांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

Viral Video : वडिलांनी घरात सगळ्यांसमोर वाचलं मुलाच्या गर्लफ्रेंडचं लव्ह लेटर,पुढं असं घडलं असं काही... व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

Video : 'या' अत्यंत पवित्र ठिकाणी विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ ! चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

Gold Rate Today : आज सकाळीच सोनं आणखी स्वस्त! जागतिक घडामोडींचा परिणाम; ग्राहकांना दिलासा, पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT