कोकण

चिपळूण-एम.एस. ऑर्थोपेडिक पदवीधर

CD

Rat28p11.jpg
13979
डॉ. पार्थ मेहता
----------
चिपळूणचे डॉ. पार्थ मेहता झाले
एम.एस. ऑर्थोपेडिक पदवीधर
चिपळूण, ता. २८ : येथील सुप्रसिद्ध उद्योजक मिलिंद मेहता व अनिता मेहता यांचे सुपुत्र डॉ. पार्थ मेहता यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. पार्थ मेहता यांनी नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी कॉलेज येथून मास्टर ऑफ सर्जरी ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली आहे. यापूर्वी त्यांनी कराड येथील कृष्णा कॉलेज येथून एम.बी.बी.एस. पर्यंतचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, २०२० च्या कोविड-१९ महामारीच्या काळात डॉ. पार्थ मेहता यांनी सलग दोन वर्षे चिपळूण नगरपालिकेच्या रुग्णालयात सेवा बजावत हजारो रुग्णांवर उपचार केले. त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावासाठी त्यांना ‘कोविड योद्धा’ या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. सध्या डॉ. पार्थ मेहता हे रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हिल) येथे सिनिअर डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परभणीत ठाकरेंकडून सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

प्राजक्ता माळीचा चेहरा सेम वडिलांसारखा, नाक, डोळे सुद्धा जसेच्या तसे, सोशल मीडियावर पोस्ट चर्चेत

Love Story : एक 'ब्लाइंड डेट' ठरली प्रेमाचे कारण! महाराष्ट्रीयन-दक्षिण भारतीय संस्कृतींना जोडणारे प्रेमबंध, अवघ्या पाच महिन्यांत घेतला लग्नाचा निर्णय!

Viral Video: मॉलमध्ये अचानक बायकोची एंट्री, नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहतांच दोघींनी उपटल्या एकमेकांच्या झिंझ्या

SCROLL FOR NEXT