कोकण

‘स्वामी समर्थ सेवा’चे असलदे येथे उद्‍घाटन

CD

20827

‘स्वामी समर्थ सेवा’चे
असलदे येथे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३० ः असलदे येथील श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टच्या कार्यालयाचे खडवली दत्त मंदिरचे पुजारी संजय सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थापक-अध्यक्ष सचिन लोके यांनी स्वागत केले. सचिव प्रशांत साटम, खजिनदार ज्योती जाधव, विश्वस्त मधुसूदन भडसाळे, प्रकाश पावसकर, तात्या निकम, प्रकाश जोंईल, स्वामीभक्त महेश डगरे, रामचंद्र जेठे, गणेश लोके, मयूर जंगले, लक्ष्मण लोके, विशाल जेठे, सचिन हरमलकर, अनिल लोके, राजाराम जेठे, विजय आचरेकर, चंद्रकांत जेठे, जाधव गुरुजी, गणेश मोरये, कांचन राणे आणि स्वामीभक्त उपस्थित होते. या ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील गरजवंत, उपेक्षितांच्या हिताचे काम करण्यात येणार असल्याचे श्री. लोके म्हणाले. खजिनदार जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

VIDEO : विकृतीचा कळस! श्वानाच्या पिल्लाला जबरदस्ती पकडलं अन् दारू पाजली; तरुणांचं संतापनजक कृत्य

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Mumbai News: टिळक पुलाचे ७० टक्के काम पूर्ण, २०२६ अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत

SCROLL FOR NEXT