कोकण

रत्नागिरीत फुलला पिंक ट्रम्पेट ट्री

CD

rat१p१७.jpg-
२६O२१३२८
रत्नागिरी : शहरातील नाचणे रोड येथे फुललेला पिंक ट्रम्पेट ट्री.
rat१p१८.jpg-
२६O२१३२९
रत्नागिरी : पिंक ट्रम्पेटचे फूल.
rat१p१९.jpg-
२६O२१३३०
रत्नागिरी : मनमोहक गुलाबी रंगाची फुलांनी बहरलेले झाड.
(छायाचित्र ः अतुल बडे, रत्नागिरी)
-----
रत्नागिरीत फुलला पिंक ट्रम्पेट ट्री

रत्नागिरी, ता. १ : शहरात नाचणे रोड येथे पिंक ट्रम्पेट ट्री (हलका गुलाबी ताबेबुईया) फुलला आहे. त्याचे वैज्ञानिक नाव टॅबेबुया रोझा आहे. हे झाड त्याच्या सुंदर गुलाबी फुलांमुळे मनमोहक दिसते. जानेवारी ते एप्रिल दरम्यान ही झाडे बहरतात. आता या झाडाला बहर आल्याने हे झाड पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची गर्दी होत आहे.
या झाडाला गुलाबी पौई, गुलाबी टेकोमा किंवा रोझी ट्रम्पेट ट्री अशीही नावे आहेत. या झाडाची फुले जपानच्या चेरी ब्लॉसमसारखी दिसतात. हे एक शोभिवंत झाड आहे, जे उद्याने आणि रस्त्यांच्या कडेला लावले जाते. हे झाड ३० मीटरपर्यंत वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget-2026 : ''तरुणांकडे नोकरी नाही, शेतकरी संकटात, हा अर्थसंकल्प म्हणजे...''; राहुल गांधींची टीका; खरगेंनीही मोदी सरकारला केलं लक्ष्य

Budget 2026 Analysis : यंदाचा 'अर्थसंकल्प' मध्यवर्गीय, ज्येष्ठ नागरीक, शेतकरी अन् गुंतवणुकदारांसाठी नेमका कसा?

Latest Marathi News Union Budget 2026 केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

Budget 2026: अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? मुंबई, पुणे मेट्रोसह ग्रामीण महाराष्ट्रासाठी तरतूद

Union Budget 2026 : अर्थसंकल्प २०२६ मध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठी भेट! सोलर उपकरणासह 'या' इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त

SCROLL FOR NEXT