Latest Marathi News Union Budget 2026: आज देशात विदेशात कुठं काय घडलं?

Latest Marathi Updates 01 february 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Union Budget 2026: आज देशात विदेशात कुठं काय घडलं?
Updated on

Mumbai News: गोळीबारातील गुन्हेगारांना मुंबईतील खंडणीविरोधी कक्षात आणलं

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना (अमन आनंद, आदित्य ज्ञानेश्वर, सिद्धार्थ दीपक, समर्थ आणि स्वप्नील) ताब्यात घेतले आहे. त्यापैकी तिघांना अटक करून मुंबईतील खंडणीविरोधी कक्षात आणण्यात आले असून, त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाईल. इतर दोघे अजूनही पोलीस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com