कोकण

मंदिरात रविवारी प्रकट दिन

CD

गोळपच्या गजानन महाराज
मंदिरात रविवारी प्रकट दिन
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील गजानन महाराज मंदिर येथे गजानन महाराजांचा प्रकट दिन रविवारी (ता. ८) साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने ७ फेब्रुवारीला सकाळी १० वा. लघुरूद्र, दुपारी १२.३० वा. आरती, सायंकाळी ६.३० वा. नामस्मरण, ७ वा. आरती. ८ ला पहाटे ५.३० श्रींची पूजा, सकाळी ६.३० वा. श्री गजानन विजय या ग्रंथाचे संपूर्ण पारायण, दुपारी १२.३० वा. आरती, १ ते ५ महाप्रसाद, सायं. ४ ते ६ भजन, ६.३० ते ७ नामस्मरण, ७ वा. आरती, रात्री ७.३० ते १० प्रसाद वाटप होईल. या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo Airlines Cancels Flights: ‘इंडिगो’ने घेतला मोठा निर्णय! २८ फेब्रुवारीपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं केली रद्द

U19 World Cup: भारतीय फिल्डर्सना काय झालं? एकाच ओव्हरमध्ये सोडल्या तीन रनआऊटच्या संधी अन् मग अफगाणिस्तानच्या खेळाडूचं शतक

Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या किंमती कमी आणखी कमी होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, पण कोणता?

Viral : महिलेवर अत्याचार केल्याचा खोटा आरोप, 20 वर्षांपासून तुरुंगात, 43 व्या वर्षी निर्दोष सुटका; बाहेर येताच त्याने...पाहा VIDEO

पुणेकरांनो लक्ष द्या! दिवे घाटातील वाहतूक राहणार बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन, पण कधी?

SCROLL FOR NEXT