कोकण

-संगमेश्वर-डिंगणी मार्गावर टॅंकरची मोटारीला धडक

CD

संगमेश्वर-डिंगणी मार्गावर
टॅंकरची मोटारीला धडक
संगमेश्वर, ता. ४ ः संगमेश्वर-डिंगणी मार्गावर सीएनजी वाहतूक करणारा टॅंकर आणि मोटारीचा अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र या अपघाताने सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई येथील रहिवासी नरेश लक्ष्मण वरेकर यांच्या मोटारीला सीएनजी वाहतूक करणाऱ्या टॅंकरने २ फेब्रुवारीला धडक दिली. अपघातानंतर करण्यात आलेल्या तपासणीत टँकरबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. ज्वलनशील गॅस वाहतूक करणारे वाहन असूनही त्यावर आवश्यक चेतावणी चिन्हे लावण्यात आलेली नव्हती तसेच या वाहनास कोणताही सहाय्यक अथवा क्लीनर नसल्याचे निदर्शनास आले. या अपघाताची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

अर्जुन आणि सायलीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन! सायलीनं दिलं खास सप्राईज, Tharla Tar Mag चा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

Pune Weather : पुढील दोन दिवस पुण्यात उकाडा कायम; सकाळी आणि रात्री काहीसा गारवा

Viral Video : वडिलांनी घरात सगळ्यांसमोर वाचलं मुलाच्या गर्लफ्रेंडचं लव्ह लेटर,पुढं असं घडलं असं काही... व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

SCROLL FOR NEXT