कोकण

मळेवाड येथे रविवारी प्रकट दिन सोहळा

CD

swt53.jpg
22230
पतित पावन भक्ती मंदिर

मळेवाड येथे रविवारी
प्रकट दिन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. ५ः श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यानिमित्त रविवारी (ता. ८) मळेवाड येथील पतित पावन भक्ती मंदिर व श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ६.३० वाजता पाद्यपूजा व पंचामृत महाअभिषेक, महाराजांची महापूजा, ८ वाजता श्रींची महापूजा, ९.३० वाजता रामहृदय स्तोत्र अनुष्ठान, १० वाजता श्री. गोरे बुवा (तुळस) यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता महानैवेद्य, १२.३० वाजता आरती, १.३० वाजता महाप्रसाद, झुणका भाकर प्रसादाचे वाटप, २ वाजता गायन, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मंडळाचे भजन, गायक रुपेंद्र परब व सहकाऱ्यांचा त्यानंतर ‘संगीत स्वररजनी’ कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ, सरमळे बुवा संजय गावडे यांचे भजन, ७ वाजता महाराजांची पालखी प्रदक्षिणा, ८.३० वाजता महाआरती, ९.३० वाजता लेखक वैभव परब, रुपेश कवठणकर दिग्दर्शित रेन्बो फ्रेंड सर्कल कवठणी प्रस्तुत विनोदी नाटक ''आलाय मोठा शहाणा'' सादर करण्यात येणार आहे. या प्रकट दिन सोहळ्यास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पतित पावन भक्ती मंदिर, श्री गजानन महाराज सेवा मंडळ, मळेवाड व ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत वन्यप्राण्यांची तस्करी उघड? जुहूत घरातून जिवंत मगरीसह कासव जप्त; २९ वर्षीय इम्रान शेख पोलिसांच्या ताब्यात

Viral Video: हायवेवर थरारक स्टंट करत होती ताई, पण क्षणात घडले असं काही की व्हिडिओ पाहून धक्का बसेल

Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

चार दिवसांत पत्नी गर्भवती कशी राहू शकते? आर्मीत असलेल्या पतीची थेट हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Canada Work Permit Rules: कॅनडामध्ये नोकरी करायची आहे? मग 'ही' चूक करू नका, नाहीतर देश सोडावा लागेल...

SCROLL FOR NEXT