कोकण

सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त १० ला जनजागृती कार्यक्रम

CD

सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त
मंगळवारी जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी, ता. ६ ः सुरक्षित इंटरनेट दिन दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या मंगळवारी जगभर साजरा केला जातो. या दिनाचा उद्देश इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्याबाबत, विशेषतः मुले व तरुण यांच्यामध्ये जनजागृती करणे हा आहे. त्यानिमित्ताने इंटरनेट दिन १० फेब्रुवारीला ‘स्मार्ट तंत्रज्ञान, सुरक्षित निवडी, एआयचा सुरक्षित व जबाबदार वापर’ या संकल्पनेखाली साजरा केला जाणार आहे.
या अनुषंगाने, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आपल्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एज्युकेशन अँड अवेअरनेस प्रकल्पांतर्गत १० फेब्रुवारीला सुरक्षित इंटरनेट दिन साजरा करण्यासाठी देशभर विविध जनजागृती उपक्रम राबविणार आहे. सुरक्षित इंटरनेट दिनाची ही संकल्पना राज्ये, जिल्हे, तालुका मुख्यालये, शाळा व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पूर्वतयारी उपक्रम म्हणून राबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Annual Pass : अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ५० लाख जणांनी खरेदी केले ‘फास्टॅग’ वार्षिक पास!

Horoscope Prediction : फक्त 10 दिवसांमध्ये बदलणार तीन राशींचं नशीब ; महालक्ष्मीच्या कृपेने होणार अफाट श्रीमंत

Dink Pej Recipe: हिवाळ्यात शरीराला आतून उष्णता आणि ताकद देणारी डिंकाची पेया; जाणून घ्या फायदे आणि सोपी रेसिपी

Viral Video: साप पाहूनही वाटली नाही भीती! चिमुकल्याच्या कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीचं द्विशतक हुकलं, पण फायनलमध्ये 'असा' पराक्रम करणारा पहिला जगातील पहिलाच क्रिकेटर

SCROLL FOR NEXT