कोकण

कुडाळ तालुक्यात शांततेत मतदान; कडक बंदोबस्त

CD

22675
पावशी ः येथील सखी केंद्राला उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी भेट दिली.

कुडाळ तालुक्यात शांततेत
मतदान; कडक बंदोबस्त
कुडाळ, ता. ७ ः तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत ३७.७२ टक्के मतदान झाले होते. यामध्ये स्त्री मतदार २०,६८८, तर पुरुष मतदार २३,३०६ इतके मतदान झाले. एकूण ४३,९९४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, पावशी ढवणवाडी येथील सखी मतदान केंद्राला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सकाळी भेट देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी कुडाळ तहसीलदार सचिन पाटील उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह दिसून येत आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT