कोकण

-बोहल्यावर चढण्यापूर्वी केले मतदान

CD

-rat७p६.jpg -
P२६O२२६६४
पावस ः गणेशगुळे येथील पूजा गुरव हिने लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी केंद्रावर जाऊन मतदान केले.
-------
बोहल्यावर चढण्यापूर्वी
नववधूने केले मतदान

पावस, ता. ७ ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पावस पंचक्रोशीत शांततेत मतदान झाले. गणेशगुळे येथील केंद्रावर नववधू पूजा गुरव हिने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावून सामाजिक भान आणि लोकशाहीप्रति असलेली जबाबदारी अधोरेखित केली. लग्नाच्या वेशात मतदान केंद्रावर येऊन तिने मतदान केले. नववधूच्या या कृतीचे उपस्थित मतदार, निवडणूक कर्मचारी आणि ग्रामस्थांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला निकाल बारा वाजेपर्यंत; २५० टेबलांवर मतमोजणी, हातकणंगलेत सर्वाधिक २२ फेऱ्या

Pune ZP Results: वारसा विरुद्ध वर्चस्व! पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत कुणाचा खेळ फसणार, कुणाचं नशीब चमकणार? चुरशीच्या लढाया कोणत्या?

Tax Credit Refund : इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंडबाबत दिलासा

ZP Election Result : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज, मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार?

ढिंग टांग : दिल का करार हो गया..!

SCROLL FOR NEXT