फोटो फिचर
ग्रामीण भागातील मतदारांचा उत्साह
रत्नागिरी ः मिनी मंत्रालयाचे कारभारी ठरवण्यासाठी शनिवारी दिवसभर रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मतदान प्रक्रिया शांततेत झाली. त्याची चित्रमय झलक.
(छायाचित्रे- टीम सकाळ)
rat7p3.jpg-
P26O22661
रत्नागिरी : कारवांचीवाडी शाळा क्र. १ येथे ज्येष्ठ नागरिक इंदिरा जोशी आणि तारामती जोशी यांनी मतदान केले.
rat7p4.jpg-
P26O22662
रत्नागिरी : पूर्ण प्राथमिक शाळा सोमेश्वर क्रमांक १ येथे मतदारांचा असा उत्साह सकाळपासून पाहायला मिळाला.
rat7p15.jpg-
P26O22651
रत्नागिरी : शहराजवळील कर्ला मराठी शाळेत महिला मतदारांनी उत्साहाने मतदान प्रक्रियेत भाग घेतला.
rat7p5.jpg-
P26O22663
संगमेश्वर : रामपेठ येथील ८५ वर्षीय रहिवासी सुमित्रा भिंगार्डे यांनी व्हीलचेअरवरून येत मतदानाचा हक्क बजावला.
rat7p8.jpg -
26O22665
मंडणगड ः बामणघर येथील शंभरपेक्षा अधिक वयाच्या मतदार लक्ष्मी महादेव मोकल यांनी मतदान केले.
rat7p11.jpg ः
P26O22647
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील सावरी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
rat7p9.jpg -
P26O22666
मंडणगड : भिंगळोलीसखी मतदान केंद्रावर ज्येष्ठ महिला मतदार यांचे स्वागत करून त्यांना मतदानासाठी पाठवण्यात आले. मतदानंतर आनंद व्यक्त करताना ज्येष्ठ महिला मतदार.
-rat7p39.jpg-
26O22758
मंडणगड ः पाले येथील अंजली टक्के हिने लग्नाच्या पूर्वसंध्येला आई-वडिलांसमवेत पाले मतदान केंद्रावर मतदान केले. सोबत केंद्रावरील अधिकारी वर्ग.
rat7p20.jpg -
P26O22657
राजापूर ः मतदानाचा अधिकार बजावणारा शीळ येथील वेदांत रवींद्र बाईत.
rat7p21.jpg
26O22658
ः लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावल्याची खूण दाखवताना राजापूर गोवळ येथील नवरदेव रूपेश सागवेकर.
rat7p22.jpg ः
26O22659
सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रावर असलेली मतदारांची गर्दी.
rat7p23.jpg ः
26O22660
मतदान केंद्राच्या बाहेर बूथवर कार्यकर्त्यांची असलेली गर्दी.
-rat7p34.jpg-
26O22747
दापोली ः हर्णै येथील दिव्यांग जोस्पिन कार्डोझा यांनी सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला.
-rat7p19.jpg-
26O22655
दापोली ः टाळसुरे या मतदान केंद्रावर वृषाली चोगले हिने लग्नापूर्वी पालकांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
-rat7p37.jpg-
26O22756
पावस ः गावडेआंबेरे येथील खारवीवाडा केंद्राबाहेर महिलांनी मतदानासाठी गर्दी केली होती.
-rat7p38.jpg-
26O22757
चिपळूण ः पेढांबे येथील केंद्रावर गर्दी झाल्याने महिलांनी केंद्राबाहेरील मोकळ्या जागेत बसणे पसंद केले होते.
-rat7p40.jpg-
26O22759
खेड ः बोरज केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने केंद्राबाहेर मतदारांची रांग लागली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.