कोकण

भरारी

CD

‘ईगल तायक्वांदो’च्या खेळाडूंची भरारी
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत ईगल तायक्वांदो सेंटरच्या खेळाडूंनी पदार्पणातच चांगली भरारी घेतली. अभ्युदयनगर येथील बहुउद्देशीय सभागृह येथील ईगल तायक्वांदो सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणारे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. यातील क्योरोगी म्हणजेच (फाईट) या प्रकारात पीवी गटात १४ किलो वजनाखाली आर्या ढवणने सुवर्णपदक मिळवले. सबज्युनिअर मुलींच्या ३२ किलोखालील गटात आराध्या लोखंडेने रौप्यपदक मिळवले. नायशा कांबळेने पुमसे प्रकारात पेअरमध्ये रौप्य आणि ग्रुपमध्ये कास्यपदक मिळवले. ईगल तायक्वांदो सेंटरच्या प्रशिक्षिका संकेता सावंत आणि सहप्रशिक्षिका सई सावंत यांच्याकडे हे खेळाडू घडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh : कामगार, शेतकरी संघटनांकडून उद्या भारत बंद ; बँक, शाळा, महाविद्यालये अन् बाजारपेठा सुरू राहणार का?

T20 World Cup Super 8s Scenario : अफगाणिस्तानने थरारक लढतीत आफ्रिकेचा घाम काढला, पण सामना गमावला; आता सुपर ८ मध्ये कसे पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

Malvan ZP : ठाकरे शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ; मालवण तालुका हातून निसटला, युतीने मिळविली निर्विवाद सत्ता

लिव्हर ट्रान्सप्लांट टाळायचंय? आयुर्वेदात आहे यकृत रक्षणाची ताकद, केवळ मद्यपानच नाही 'या' चुका ठरतात कारणीभूत

Life Numerology : 'या' महिन्यात जन्मलेले लोक असतात दीर्घायुषी; किती शारीरिक त्रास होऊदे, तरीही जास्त वर्षे जगतातच

SCROLL FOR NEXT