कोकण

‘सकाळ’ वर शुभेच्छांचा वर्षाव...

CD

‘सकाळ’ वर शुभेच्छांचा वर्षाव...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या जडणघडणीत मोलाचा हातभार लावणाऱ्या दैनिक ‘सकाळ’च्या कणकवली विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली. अनेकांनी ‘सकाळ’च्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. यात कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, माजी आमदार वैभव नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांच्यासह राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी तसेच जाहिरातदार वाचकांनी आवर्जून भेट देत कणकवली कार्यालयात वर्धापन दिनाला वर्धापन दिनाच्या आयोजित स्नेह मेळाव्याला उपस्थिती दर्शिवली.

kan111.jpg
23956
कणकवली ः उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारताना भास्कर रासम, बाजूला माजी आमदार वैभव नाईक, महेश देसाई, एकनाथ पवार आदी.
------------
kan112.jpg
23957
कणकवली ः शुभेच्‍छा देताना कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर.
------------
kan115.jpg
23959
कणकवली : सकाळ वृत्तपत्र विक्रेते मालोजी कोकरे, अनिल ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारताना एकनाथ पवार, बाजूला कुंदन पिळणकर.
------------
kan116.jpg
23960
कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा सत्‍कार करताना शिवप्रसाद देसाई, बाजूला अशोक करंबळेकर, संतोष कुळकर्णी, सरदार राऊत
.................

डबल फोटो आहेत
kan113.jpg
23958
कणकवली : शहरातील पिळणकरवाडी येथील गणेश मित्रमंडळाकडून शुभेच्छा स्वीकारताना शिवप्रसाद देसाई.
------------
kan114.jpg

कणकवली : येथील उद्योजक विल्‍सन पिंटो यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारताना भास्कर रासम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : भारत-अमेरिका व्यापारी कराराविरोधात बीडमध्ये मोर्चा; देशव्यापी संपाला जोरदार पाठिंबा

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT