कोकण

ठाकरे शिवसेनेतर्फे कुडाळात विजयी उमेदवारांचा सत्कार

CD

२४०८३

ठाकरे शिवसेनेतर्फे कुडाळात
विजयी उमेदवारांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ ः नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेचे गंगाराम सडवेलकर आणि पंचायत समितीत ममता राऊळ यांनी विजय प्राप्त केला. येथील शिवसेना शाखेत आज माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्री. सडवेलकर व ममता राऊळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अमित राणे, कपिल म्हापसेकर, सचिन ठाकूर, दत्तगुरू राऊळ, दिनेश मेस्त्री, गौरव सडवेलकर, धीरेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयदुर्ग समुद्रात
नौकेवर कारवाई
देवगड : समुद्रात एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या एका मच्छीमार नौकेवर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने कारवाई केली. तालुक्यातील विजयदुर्ग समोरील समुद्रात ही कारवाई केली. संबंधित मच्छीमार नौका येथील बंदरात आणण्यात आली असून, पुढील आवश्यक कार्यवाही सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani Municipal Corporation: हिंदुत्वाचा बालेकिल्ला अन् महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जयंत पाटील वाढदिवस साजरा करणार नाही; कार्यकर्त्यांनाही केलं आवाहन

अंडरवल्ड डॉन छोट्या राजनच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी; काय आहेत सुविधा? अभिनेत्याला कशी मिळतेय वागणूक

Kim Jong Un Successor : उत्तर कोरियाचे हुकूमशहा 'किम जोंग उन' यांचा उत्तराधिकारी ठरला?

T20 World Cup NEP vs ITL: फुटबॉलच्या देशाने इतिहास रचला! इटलीने वर्ल्ड कपमध्ये नेपाळला हरवले; इंग्लंडला धक्का, क गटात खळबळ

SCROLL FOR NEXT