one more corona patient found in ratnagiri 
कोकण

ब्रेकिंग - रत्नागिरीत सापडले आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शनिवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 2 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात गोव्यावरून आलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. 

नव्याने सापडलेल्या दोन रुग्णांमध्ये कोंड्ये, तालुका लांजा येथील 1 आणि साळवी स्टॉप, ता. रत्नागिरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. संबंधित तरुणाच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

दरम्यान कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण येथून एक व कोव्हीड केअर सेंटर केके व्ही दापोली येथून  3 रुग्ण असे एकूण 4 रुग्णांना बरे झाल्याने  घरी सोडण्यात आले आहे.      

 सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 556 असून यापैकी बरे झालेले रुग्ण 424 तर मृत्यू 24 झाले आहेत. एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 109 आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill : वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT