Asia Cup Hockey 2022 India Defeat Japan By 1 - 0 Won Bronze Medal  esakal
क्रीडा

Asia Cup Hockey : भारताने जपानला मात देत पटकावले कांस्य पदक

अनिरुद्ध संकपाळ

जकार्ता : आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताने कांस्य पदकाच्या लढतीत जपानचा 1- 0 असा पराभव केला. मलेशियामध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत आजच्या सामन्यात भारताकडून राजकुमार पालने एकमेव गोल केला. राजकुमारने हा गोल सामन्याच्या 6 व्या मिनिटाला केला. त्यानंतर जपानला चारही क्वार्टरमध्ये या गोलंची परतफेड करता आली नाही. विशेष म्हणजे भारतीय संघ सामन्याच्या शेवटची काही मिनिटे 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले. (Asia Cup Hockey 2022 India Defeat Japan By 1 - 0 Won Bronze Medal)

यापूर्वी झालेल्या भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेला सुपर मधील शेवटचा सामना 4 - 4 असा बरोबरीत सुटला होता. यामुळे भारताचे फायनलमधून पत्ता कट झाला. कारण भारताला या सामन्यात चांगल्या गोलफरकासह जिंकला तरच फायनलमध्ये पोहचणार होता. आता आशिया कप हॉकीची फायनल दक्षिण कोरिया आणि मलेशिया यांच्यात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची निवडणूक आयोगाकडून तपासणी

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT