Asian Games 2023 Day 1 Live sakal
क्रीडा

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतावर पदकांचा वर्षाव, ३ रौप्य अन् 2 कांस्यपदक जिंकलं

Kiran Mahanavar

निखत जरीनचा विजयी पंच 

भारताची स्टार बॉक्सर निखत जरीनने एशियन गेम्सच्या राऊंड ऑफ 32 मध्ये दमदार विजय मिळवला. तिने 5 - 0 ने सामना जिंकत पुढची फेरी गाठली.

सुवर्णपदकाच्या लढतीत भारताचा सामना श्रीलंकेशी

दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवल्यानंतर, उद्या सकाळी 11:30 वाजता भारतीय वेळेनुसार सुवर्णपदकाच्या लढतीत भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

भारतीय महिला फुटबॉल संघाचे आव्हान संपुष्टात

ब गटातील सामन्यात भारताला थायलंडकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.

हॉकी संघाचा मोठा विजय

भारताच्या पुरुष हॉकी संघाने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने उझबेकिस्तान संघाचा 16-0 असा पराभव केला. या सामन्यात भारतासाठी तीन खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली.

भारताला मिळाले पाचवे पदक

नेमबाजीत भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. रमिताने 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. नेमबाजीतील भारताचे हे दुसरे पदक आहे. आतापर्यंत भारताने 3 रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत.

Asian Games 2023 : महिला क्रिकेट संघाचे पदक निश्चित! 

महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला आहे. यामुळे.... सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा -

क्रिकेटमध्ये भारताचे रौप्य पदक निश्चित; बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये मारली धडक

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे उघडले खाते, नेमबाजी अन् रोईंगमध्ये जिंकले रौप्यपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकाचे खाते उघडले आहे.....

सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा -

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे उघडले खाते, नेमबाजी अन् रोईंगमध्ये जिंकले रौप्यपदक

Asian Games 2023 Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धाना प्रारंभ झाला आहे यासोबत पदकतालिकेत भारताचे खातेही उघडले आहे. अर्जुन आणि अरविंद या जोडीने रौप्यपदक पटकावले आहे. त्याचबरोबर महिला नेमबाजी संघानेही रौप्यपदकावर निशाणा साधला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे किमान रौप्य पदकही निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT