Asian Para Games  ESAKAL
क्रीडा

Asian Para Games : हात नसलेल्या शीतल देवीने रचला इतिहास; एकाच सत्रात जिंकले दोन सुवर्ण

अनिरुद्ध संकपाळ

Asian Para Games : भारताची हात नसलेल्या शीतल देवीने तिरंदाजीमध्ये एका सत्रात दोन सुवर्ण पदक जिंकून मोठी कामगिरी केली. एकाच सत्रात दोन सुवर्ण पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला ठरली आहे. तिने आज महिला वैयक्तिक तिरंदाजी प्रकारात अव्वल स्थान पटकावले.

जम्मू काश्मीरची 16 वर्षाची शीतल ही पायाने तिरंदाजी करते. तिने पहिल्या कांपाऊंड मिश्र प्रकारात सुवर्ण आणि महिला दुहेरीत रौप्य पदक जिंकले होते. शीतल ही किश्तवाड येथील एका दुर्गम भागातील सैन्याच्या शिबीरात राहत होती. त्यानंतर भारतीय लष्कराने तिला लहान असतानाच दत्तक घेतलं.

जुलै महिन्यात झालेल्या पॅरा जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये सिंगापूरच्या अलीम नूर एस ला 144.142 गुणांनी पराभूत करत तिने सुवर्ण पदक जिंकले होते. अकुर धामा हा याच आठवड्यात भारताकडून एकाच सत्रात दोन सुवर्ण पदके जिंकणारा पहिला भारतीय पुरूष खेळाडू ठरला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT