BCCI declares playing XI for 1st test against South Africa  
क्रीडा

INDvsSA : हे आहेत भारताचे 11 शिलेदार; पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर

वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीपूर्वी भारताने पहिल्या सामन्यासाठी अतिंम संघ जाहीर केला आहे. या संघात एक धक्कादायक बदल करण्यात आला आहे. 

युवा यष्टीरक्षक रिषभ पंतची अखेर संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्याजागी वृद्धिमान साहाचे पुनरागमन झाले आहे. पहिल्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने साहाच यष्टीरक्षक म्हणून अंतिम संघात खेळणार असल्याचे स्पष्ट केले. 

गोलंदाजीमध्ये अखेर फिरकीपटू आर अश्विनला संघात स्थान देण्यात आले आहे तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ईशांत आणि शमीवर देण्यात आली आहे.  

भारताचा संघ : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, आर अश्विन, रविंद्र जडेजा, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, महंमद शमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matoshree Drone: मातोश्रीवरून ड्रोन उडवल्याचे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, ५ प्रश्न करत संशय व्यक्त केला, म्हणाले...

Ranji Trophy, Video: ६,६,६,६,६,६,६,६.... सलग ८ षटकार अन् वेगवान अर्धशतक; २५ वर्षीय भारतीय फलंदाजाने घडवला इतिहास

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा वाहतूक कोंडीतून मिळणार! MMRDA ७० किमीचा भूमिगत बोगदा बांधणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Mumbai News: ठाणे-नवी मुंबईत उभं राहणार नवं ‘बीकेसी’! १,३०० एकरवर भव्य व्यावसायिक केंद्राची घोषणा, पण कुठे उभारणार?

Diabetes Can Be Prevented: मधुमेह टाळता येऊ शकतो! पण तुम्हाला पाळावे लागतील 'हे' नियम

SCROLL FOR NEXT