Commonwealth Games 2022 day 3 updated india schedule
Commonwealth Games 2022 day 3 updated india schedule  esakal
क्रीडा

CWG 2022 Day 3, Schedule: भारत - पाकिस्तान आमनेसामने; जाणून घ्या आजचे शेड्यूल

धनश्री ओतारी

कॉमनवेल्थ स्पर्धेत 2022 महिला टेबल टेनिस संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारतीय महिला हॉकी टीमला दुसरा विजय मिळाला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी चढउतार असणारा ठरला. (Commonwealth Games 2022) तर तिसऱ्या दिवशी भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढाई होणार आहे. याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये आणखी 3 पदके भारताच्या खात्यात येऊ शकतात.

Commonwealth Games 2022 India 3 day schedule :

जलतरण स्पर्धा

  • पुरुषांची 200 मीटर बटरफ्लाय – हीट 3: साजन प्रकाश (दुपारी 3.00)

  • पुरुषांचा ५० मीटर बॅकस्ट्रोक – हीट ६: श्रीहरी नटराज (दुपारी 3.30)

जिम्नास्टिक

  • पुरुष अष्टपैलू अंतिम: योगेश्वर सिंग (1.30 PM)

बॅडमिंटन

  • मिश्र सांघिक उपांत्यपूर्व फेरी: रात्री 10

क्रिकेट

  • भारत - पाकिस्तान आमनेसामने (साय. 3.30)

बॉक्सिंग

  • 48-50 किलो (लाइट फ्लाईवेट) फेरी 16: निखत जरीन (4.45 PM)

  • 60-63.5kg (लाइट फ्लाईवेट) फेरी 16: शिव थापा (5.15 PM)

  • 71-75 किलो (मिडिलवेट) फेरी 16: सुमित (सोमवार 12.15 वाजता)

  • 92 किलोपेक्षा जास्त (मिडिलवेट): सागर (सोमवारी 1 AM)

हॉकी (पुरुष)

  • भारत विरुद्ध घाना: रात्री 8.30 वा

सायकलिंग

पुरुष स्प्रिंट पात्रता: एसो अल्बेन, रोनाल्डो लाइटनजॅम, डेव्हिड बेकहॅम (दुपारी 2.32 नंतर)

पुरुषांची १५ किमी स्क्रॅच शर्यत पात्रता: वेंकाप्पा केंगलागुट्टी, दिनेश कुमार (दुपारी 4.20 पासून)

महिलांची ५०० मीटर टाइम ट्रेल फायनल: त्रियशा पॉल, मयुरी लट्टे (रात्री 9.02)

वेटलिफ्टिंग

  • पुरुषांची 67 किलो फायनल: जेरेमी लालरिनुंगा (दुपारी 2)

  • महिला 59 किलो फायनल: पोपी हजारिका (संध्याकाळी 6.30)

  • पुरुष ७३ किलो अंतिम: अचिंता शेउली (रात्री 11)

लॉन बॉल

  • महिला एकेरी: तानिया चौधरी (रात्री 10.30)

  • पुरुषांच्या जोडी: भारत विरुद्ध इंग्लंड (PM 4)

स्क्वॅश

  • महिला एकेरी फेरी १६: जोश्ना चिनप्पा (सायंकाळी ६ नंतर)

  • पुरुष एकेरी फेरी 16: सौरव घोषाल (6.45 PM)

टेबल टेनिस

  • पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरी: दुपारी 2

  • महिला संघ उपांत्य फेरी: रात्री 11.30 वा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT