Prithvi Shaw Selfie Row 
क्रीडा

Prithvi Shaw Selfie Row : सेल्फी घेणे आले अंगलट! सपनाला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

सकाळ डिजिटल टीम

Prithvi Shaw Selfie Row : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हाणामारी झाल्याचे दिसून आले होते. पृथ्वी शॉ आणि एका तरुणीमध्ये बाचाबाची झाली होती. त्याचवेळी या प्रकरणानंतर पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला झाला. हे प्रकरण पोलिसात देखील गेले होते. 

ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली होती. यादरम्यान पृथ्वी शॉ त्याच्या मित्रासोबत कारमध्ये बसला होता. त्यानंतर काही लोक तेथे आले आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सांगितले. पृथ्वीने नकार दिल्यानंतर त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला करण्यात आला. चाहत्यांनी क्रिकेटपटूच्या कारची विंडशील्ड तोडली आणि ५० हजार रुपयांची मागणीही केली, अशे तक्रारीत म्हटले आहे. 

पृथ्वी शॉ सोबत वाद झालेल्या तरुणीचे नाव सपना गील आहे. न्यायालयाने आरोपी सपना गिलला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

HSC Result: मुंबईतील १० शाळांचा निकाल शून्य टक्के, सर्व विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास

Satara Crime: साताऱ्यात धक्कादायक प्रकार उघड; कॅफेमध्ये अल्पवयीनांसाठी ‘खास रूम’चा पर्दाफाश, कॅफे आडून गैरप्रकार!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

SCROLL FOR NEXT