Rishabh Pant IND vs BAN esakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Rishabh Pant : विराटची जागा घेणाऱ्या ऋषभ पंतचा युएसएमध्ये धमाका; टी 20 वर्ल्डकपची केली दमदार सुरूवात

Rishabh Pant IND vs BAN : ऋषभ पंतच्या बॅटिंगचा नंबर बदलला मात्र त्यानं आपला अंदाज नाही बदलला

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामन्यात भारताची सुरूवात खराब झाली होती. सलामीला बढती मिळालेला संजू सॅमसन हा 1 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर विराट कोहलीच्या जागेवर म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंतला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यानं रोहित शर्मासोबत दमदार भागीदारी रचत संघाला 6 षटकात 55 धावांपर्यंत पोहचवलं.

अपघातात जखमी झाल्यानंतर ऋषभ पंत जवळपास वर्षभर क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्यानं आयपीएलच्या 17 व्या हंगामात पुनरागमन केलं अन् दिल्लीसाठी अनेक दमदार खेळी केल्या. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पंत कशी कामगिरी करतो याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती.

आज बांगलादेश विरूद्धच्या सराव सामन्यात रोहित शर्माने देखील त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी देत त्याला सरावासाठी जास्त चेंडू कसे मिळतील हे पाहिलं. पंतने देखील तुफान फटकेबाजी करत 32 चेंडूत नाबाद 53 धावा केल्या. अर्धशतकानंतर पंत रिटायर्ड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT