ICC Champions Trophy 2025  esakal
Cricket

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

अनिरुद्ध संकपाळ

ICC Champions Trophy 2025 BCCI vice-president Rajeev Shukla Statement : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही पाकिस्तानमध्ये होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. आयसीसीचे पिच क्युरेटर आणि सुरक्षा टीम पाकिस्तानात पोहचली आहे. यानंतर भारतीय संघ पाकिस्तानात होणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, बीसीसीआयने उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयची भुमिका स्पष्ट केली.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज दिल्लीत बोलताना सांगितले की, 'जर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार असेल तर जे भारत सरकार सांगेल ते आम्ही करणार आहोत. जर सरकारने परवानगी दिली तर आम्ही आमचा संघ पाकिस्तानला पाठवणार. त्यामुळं आम्ही भारत सरकार जे काही सांगेल त्या प्रमाणेच करणार आहोत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT