England squad T20 World Cup 2024 News Marathi SAKAL
Cricket

T20 WC 24 England Squad : गतविजेत्या इंग्लंड संघाची घोषणा! पुन्हा बटलरच्या हाती कमान; 'या' 15 खेळाडूंना मिळाली संधी

T20 World Cup 2024 England squad : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 England squad : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आगामी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी सध्या जोस बटलर संघाचा कर्णधार असणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने मागील टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यासोबत वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन यांचे पुनरागमन झाले आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंड संघ (England squad T20 World Cup 2024) : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट , रीस टोपली, मार्क वुड.

संघाचा संघ जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये फलंदाजी चांगलीच कडक दिसत आहे. जोश बटलर, विल जॅक, फिल सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टो यांचा फलंदाजीत समावेश करण्यात आला आहे. हे सर्व फलंदाज सध्या आयपीएल 2024 मध्ये कहर करत आहेत आणि या सर्व फलंदाजांनी यावेळी आयपीएलमध्ये शतकेही ठोकली आहेत.

याशिवाय मोईन अली, बेन डकेट आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांचा अष्टपैलू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. हॅरी ब्रूक आणि सॅम करन संघाला खालच्या क्रमाने मजबूत करतील. आणि आदिल रशीद आणि टॉम हार्टली फिरकी गोलंदाजी सांभाळताना दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT