James Anderson sakal
Cricket

James Anderson : लॉर्डसवरील कसोटीतून जेम्स अँडरसनची निवृत्ती

वेस्ट इंडीजविरुद्ध येत्या हंगामात लॉर्डसवर होणाऱ्या कसोटी सामन्यातून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करणार असल्याचे विश्वविख्यात आणि विक्रमी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : वेस्ट इंडीजविरुद्ध येत्या हंगामात लॉर्डसवर होणाऱ्या कसोटी सामन्यातून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करणार असल्याचे विश्वविख्यात आणि विक्रमी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सांगितले.

२००३ मध्ये लॉर्डसच्या ऐतिहासिक मैदानावर कसोटी पदार्पण करणारा अँडरसन त्यानंतर २२ वर्षे सलग कसोटी क्रिकेट खेळत आहे. सोशल मीडियावर आपल्या निवृत्तीबाबत सांगताना ४१ वर्षीय अँडरसन म्हणाला, २० वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी अनन्यसाधारण आहे.

लहानपणापासून मी हा खेळ खेळत आहे. आता इंग्लंड संघातून दूर व्हावे लागणार आहे, पण त्यासाठी ही योग्य वेळ आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० विकेट मिळवल्या आहेत. कसोटीमध्ये इतके अधिक विकेट मिळवणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज आहे. निवृत्तीची घोषणा करताना मला कुटुंबीय, सहकारी खेळाडू यांचे आवर्जून आभार मानायचे आहेत, असे अँडरसन म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT