kolhapur esakal
क्रीडा

क्रिकेटर शार्दूल ठाकूर कोल्हापुरात; आमदार ऋतुराज पाटलांची घेतली भेट

यावेळी ऋतुराज पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सुयोग घाटगे

कोल्हापूर : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यांनी कोल्हापूर (Kolhapur) मध्ये आमदार ऋतुराज पाटील (Rururaj Patil) यांची निवास्थानी भेट घेतली. या भेटी प्रसंगी त्यांनी कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानाला भेट देऊन कामाची पाहणी केली. येथून डी.वाय.पाटील ग्रुपच्या कदमवाडी येथील क्रिकेट मैदानाला भेट दिली. यावेळी ऋतुराज पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान, क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरचे नाव प्रत्येकाच्या मुखात आपण ऐकले आहे. मागील एका सामन्यात शार्दुल ठाकूर गेमचेंजर ठरला होता. त्याने ( Shardul Thakur) मोक्याच्या क्षणाला निकोलसची विकेट घेत सामना फिरवला अन् वेस्ट इंडिजचा आणखी एक पराभव झाला होता. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व वेंकटेश अय्यर ( Venktesh Iyer) यांच्या ९१ धावांच्या भागीदारीने भारताच्या विजयाचा पाया रचला होता. हर्षल पटेलने ४ षटकांत २२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीचे संपूर्ण देशभर कौतुक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT